1. Home
  2. News
  3. गुणवंताचा सत्कार

गुणवंताचा सत्कार

  • Published: November 29, 2021

 

आज आपला माजी विद्यार्थी विजय मदन चव्हाण 2016-17( बॅच )मराठा लाईट इन Funtri Regimental Centre बेळगाव येथे सैन्य भरती प्रशिक्षण पूर्ण केले. विजय राजस्थान कोटा येथे 2 मराठा येथे शिपाई म्हणून नौकरीत रुजू होणार आज शाळेत गुरूजननांचे आशिर्वाद घेण्यासाठी शाळेत आला असतांना गुजराती शिक्षण संस्थेतील मान्यवरांकडून छोटेखानी सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.