गुजराती प्राथमिक शाळेत "जल महोत्सव"साजरा
गुजराती प्राथमिक शाळेत "जल महोत्सव"साजरा गुजराती प्राथमिक शाळा नांदेड येथे जलमहोत्सव या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सुरक्षित पिण्याचे पाणी ,स्वच्छता आणि जलसंधारण या विषयावर विविध आकर्षक चार्ट व मॉडेल्स तयार केले. या उपक्रमातून जलसंरक्षण,पाण्याचे महत्व याबाबत जागृती करण्यात आली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या उपक्रमाचे शाळेच्या प्रांगणात प्रदर्शन भरवण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री. दुर्गादास सापडगावकर यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले व विद्यार्थ्यांना जलस्त्रोतांचे संरक्षण करण्याचे महत्त्व सांगितले. तसेच शाळेतील शिक्षिका सौ.प्रीती देशपांडे यांनी कवितेद्वारे मुलांमध्ये जलसाक्षरते विषयी जागरूकता निर्माण केली. गुजराती शिक्षण संस्था नांदेड अंतर्गत चालणाऱ्या या शाळेत नियमितपणे असे जागृती पर उपक्रम राबवले जातात. "जल महोत्सव" हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विभाग प्रमुख सौ.मनीषा शिंदे तसेच श्री.संतोष जिगळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Toggle navigation
Home
Top 1
top 1
top 1
Top 1
Our Facility
Admission
School
Bhanumati Varma Balak Mandir
Head Master
Staff
Teaching Staff
Non Teaching Staff
Gujrati High School
Head Master
Staff
Non Teaching Staff
Teaching Staff
Gujrati Primary School
Head Master
Staff
Non Teaching Staff
Teaching Staff
Gujrati English Medium School
Head Master
Staff
Teaching Staff
Non Teaching Staff
Committee
Chairman
Vice President
Secretary
Joint Secretary
Treasureare
Members
Alumni
Contact Us
Home
Event
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन
Published:
September 17, 2021