जननायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी
जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री केतन भाई नागडा, सचिव श्री दीपक भाई दामा, कोषाध्यक्ष श्री शांतीलाल भाई पटेल यांनी प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी भानुमती वर्मा बालक मंदिर, गुजराती प्राथमिक शाळा, गुजराती हायस्कूल चे मुख्याध्यापक, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बहुसंख्य उपस्थिती होती.