1. Home
  2. News
  3. मातृ-पितृ दिन साजरा

मातृ-पितृ दिन साजरा

  • Published: February 17, 2022

     मातृ-पितृ दिन उत्साहात साजरा

गुजराती शिक्षण संस्था संचलित भानुमती वर्मा बालक मंदिर वजिराबाद, नांदेड. येथील मोठ्या गटातील विद्यार्थ्यांनी मातृ-पितृ दिन उत्साहात साजरा केला. का कार्यक्रम आपण खालील लिंक वर जाऊन पाहू शकता.

https://www.youtube.com/watch?v=e0RJ-vgvptg