Gujrati Shikshan Sanstha

Vazirabad, Nanded.
02462-243446, 243620

women day

गुजराती हायस्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

गुजराती हायस्कूलमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व शिक्षक बंधूंनी भगिनींना स्नेहभेट भेट देवून हा दिवस साजरा केला. याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. बालाजी शिंदे साहेब, गुजराती शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री.दिपकभाई दामा साहेब , मा. मुख्याध्यापक श्री आर एस सुमठाणकर सर, मा. उपमुख्याध्यापिका सौ. एन.जे. शहा टीचर, मा. पर्यवेक्षक श्री. एस.के.नायक सर सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. सर्व महिलांचा सत्कार होताना पुष्पवर्षावाचे दृश्य विलोभनीय होते.