Gujrati Shikshan Sanstha

Vazirabad, Nanded.
02462-243446, 243620

student success

आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी कु . सिद्धता सुधाकर गाढे हीची IIT खरगपूर निवड मध्ये निवड झाली त्याप्रसंगी गुजराती हायस्कूल चे मुख्याध्यापक श्री सुमठाणकर सर पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.