Gujrati Shikshan Sanstha

Vazirabad, Nanded.
02462-243446, 243620

5 th scholarship

 

स्कॉलरशिप परीक्षेत ‘गुजराती हायस्कूल’चे १७ विद्यार्थी गुणवत्ता यादीत

महाराष्ट्र राज्य परीक्षा - परिषद पुणेमार्फत दि. १२ ऑगस्ट २०२१ रोजी घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला असून, सदरील परीक्षेत इ. ५ वीमधून गुजराती हायस्कूल नांदेड या शाळेचे तब्बल १७ विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले असून ते सर्व विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

                      सर्वज्ञ संतोष कुलकर्णी (२२६ गुण), सृष्टी बालाजी बंबरुळे (२२२ गुण), शौर्य बालाजी वानखेडे (२१६ गुण), गुरुराज तुकाराम बागल (२१२ गुण), सर्वेश प्रदीप सोमाणी (२१० गुण), श्रुती प्रवीण गंडरघोळ (२०४ गुण), श्रेया संतोष डोणगावे (१९८ गुण), ऋद्र विठ्ठल मारकड (१९८ गुण), हर्ष चंद्रकांत सूर्यवंशी ( १९६ गुण), प्रथमेश वीरभद्र नागठारे (१९४ गुण), अनुष्का माधव दाचावार (१८६ गुण), संस्कृती शिवाजी बेडगे (१७८ गुण), अवधुत मकरंद चौधरी ( १७६ गुण), श्रेयसी बालाजी वानखेडे (१६८ गुण), यथार्थ बालाजी हुलकाणे (१६८ गुण), रिया पद्माकर देशमुख (१६४ गुण), श्रीरंग मनोज जोशी (१६४ गुण) हे विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत झळकले आहेत. विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष केतनभाई नागडा, सचिव दीपकभाई दामा तसेच पदाधिकारी तथा सदस्य, गुजराती हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. एस. सुमठाणकर, उपमुख्याध्यापिका सौ. शाह, पर्यवेक्षक एस. के. नायक   सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.